AIIMS Nursing Officer 2025 Recruitment
एकूण जागा :3500
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 11-Aug-2025
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1] नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer) | B.Sc (Hons.) Nursing/ B.Sc. (Nursing) किंवा GNM डिप्लोमा+ किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटलमधील 02 वर्षे अनुभव. |
वयोमर्यादा :18 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
फी : General/OBC: ₹3000/- [SC/ST/EWS: ₹2400/-, PWD: फी नाही]
नोकरी ठिकाण : पुर्ण भारत



