• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लि. अहमदनगर एकूण 465 जागांची भरती

Ahmednagardistrict central co operative-bank various posts recruitment-2017

अर्ज करण्यास सुरुवात दिनांक :  10/06/2017 वेळ : सकाळी 12:00
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30/06/2017 वेळ : सायंकाळी 05:30
एकूण जागा : 465
पदाचे नाव :
1) प्रथम श्रेणी अधिकारी - 07
2) द्वितीय श्रेणी अधिकारी - 63

3) ज्युनिअर ऑफिसर - 236

4) क्लेरिकल - 159
शैक्षणिक पात्रता :

1) प्रथम श्रेणी अधिकारी - कोणत्याही शाकेचा पदव्युत्तर पदवीधर किंवा पदवीधर
2) द्वितीय श्रेणी अधिकारी - कोणत्याही शाकेचा पदव्युत्तर पदवीधर किंवा पदवीधर
3) ज्युनिअर ऑफिसर - पदवी
4) क्लेरिकल - पदवी
परीक्षा शुल्क :

 

श्रेणी खुला प्रवर्ग रक्कम रुपये मागासवर्गीय प्रवर्ग रक्कम रुपये
प्रथम 850 /-
800 /-
व्दितीय 800 /-
750 /-
ज्युनिअर ऑफिसर 750 /-
700 /-
क्लेरिकल 700 /-
650 /-


 दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लि. च्या सर्व शाखा व विस्तारकक्षामध्ये जमा करावे.
परीक्षा शुल्क जमा करण्याचा कालावधी : 13/06/2017 ते 04/07/2017

वयोमर्यादा : खुला प्रवर्ग - 38 वर्षे, मागासवर्गीय - 43 वर्षे.

 

प्रवर्गानुसार रिक्त जागा    Click here

WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram
दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लि. अहमदनगर एकूण 465 जागांची भरती करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

महाराष्ट्र बोर्ड 12वी (HSC) निकाल 2026


Punjab & Sind Bank - पंजाब अँड सिंध बँक 1000 जागांची भरती 2026


BOB बँक ऑफ बडोदा 104 जागांची भरती 2026


Last Date Reminder

No upcoming jobs

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology