अहमदनगर छावणी केंद्र येथे विविध पदांच्या एकूण 24 जागांची भरती करीत इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - 16/11/2016. अर्ज पाठवण्याचा पत्ता - Office of the Cantonment Board, Ahmednagar, AMX Chowk, Camp, Ahmednagar- 414002. शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण.