• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
10 वी निकाल 2021 आज दुपारी 01:00 वाजता

maharashtra board ssc result 2020

MAHARASHTRA STATE BOARD OF SECONDARY & HIGHER SECONDARY EDUCATION, PUNE

इ. १० वी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा निकाल

राज्याचा इयत्ता १० वीचा निकाल शुक्रवारी १६ जुलै रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार

The SSC Online Results for 2021 will be announced soon 16/07/2020 1:00:00 PM

निकाल पाहण्यासाठी इतर वेबसाईट :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता १० वीचा ऑनलाईन निकाल शुक्रवार दिनांक १६ जुलै रोजी दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
इयत्ता १० वीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर १२ मे रोजी राज्य सरकारनं इयत्ता १० वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर इयत्ता १० वीच्या निकालासाठी मूल्यमापन कार्यपद्धती जाहीर करण्यात आली होती. यासाठी १० जून रोजी मूल्यमापन कार्यपद्धतीबाबत शिक्षकांचे प्रशिक्षण व वेबिनार आयोजित करण्यात आले होते. 
महत्त्वाची सूचना: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.१०वीचा ऑनलाईन निकाल उद्या दि.१६ जुलै,२०२१ रोजी दु.१:००वा. जाहीर होईल.सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा!
WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram
निकालाची वैशिष्ट्य
कोरोनासह अनेक अडचणी मात करुन निकाल जाहीर
कोरोनामुळे भूगोलाचा पेपर रद्द, इतर विषयांच्या सरासरीनुसार भूगोल विषयाचे गुण
59 विषयांपैकी 20 विषयांचा निकाल 100 टक्के
8 हजार 360 शाळांचा निकाल 100 टक्के
यंदा 18.20 टक्के जास्त निकाल लागला, गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल यंदा वाढला
राज्यभरातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी नोंदणी
– गतवर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थीसंख्या 65 हजार 85 ने वाढली आहे
– संपूर्ण राज्यात परीक्षेसाठी 4 हजार 979 परीक्षा केंद्रे होती
– एकूण 22 हजार 586 माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी
– राज्यात 3 ते 23 मार्च या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा
– पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार होणाऱ्या परीक्षेसाठी 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.
– यामध्ये 9 लाख 75 हजार 894  मुले व 7 लाख 89 हजार 894 मुली आहेत.
– राज्यातील नऊ विभागीय मंडळामार्फत परीक्षा घेण्यात आली.
– एकूण 9 हजार 45 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल आज जाहीर केला जाणार आहे. आज बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासूनची विद्यार्थ्यांची आणि पालकांची आता प्रतीक्षा संपली आहे.

MAH SSC Results 2020, Maharashtra Board SSC Results 2020, Maharashtra Class 10 Results, Maharashtra Class 10 results 2020, Maharashtra SSC Results, Maharashtra SSC Results 2020, maharesult.nic.in 2020, maharesult.nic.in 2020 ssc result, Mahresult.nic.in 2020, ssc result 2020 date, SSC Results 2020,

परीक्षा दिनांक : 01/03/2020
निकाल दिनांक :  29 जुलै 2020
Result date : - 29 July 2020

Maharashtra SSC Result 2020 Soon | The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) will probably release the Maharashtra SSC Result 2020 or the Maharashtra Board class 10 results by the principal seven day stretch of June. In any case, the Maharashtra Board or the MSBSHSE has not formally affirmed the date or time for revelation of Maharashtra SSC Result 2020. The Maharashtra SSC Result or the Maharashtra Board tenth Results will be release d by the MSBSHSE Maharashtra Baord on the official site at mahresult.nic.in. The Maharashtra Board understudies who are sitting tight for their MSBSHSE class 10 results 2020 are mentioned to keep their corridor ticket number and enlistment card convenient. The Maharashtra SSC class 10 Result 2020 can't be checked without the corridor ticket or move number.

Result date : 29 july 2020 Time : 01:00 PM

fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

RRB - भारतीय रेल्वे 434 जागांची भरती 2025


Last Date Reminder

BSNL भारत संचार निगम लिमिटेड 120 जागांची भरती - 2026
07-Mar-2026
MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती 2026
10-Mar-2026
CID महाराष्ट्र पोलीस भरती 2026 'सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक' पदासाठी सुवर्णसंधी
11-Mar-2026
महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO) भरती 2026
20-Mar-2026
KRCL Konkan Railway कोकण रेल्वेमध्ये 190 जागांची भरती 2026
21-Mar-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology