Supreme Court of India Recruitment 2025
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1] कोर्ट मास्टर (शॉर्टहँड) | 1. भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी 2. इंग्रजी शॉर्टहँडमध्ये 120 शब्द प्रति मिनिट वेगात प्राविण्य 3. संगणक संचालनाचे ज्ञान आणि संगणकावर 40 शब्द प्रति मिनिट टायपिंगचा वेग 4. किमान 5 वर्षांचा शासकीय/सार्वजनिक क्षेत्रातील नियमित सेवा अनुभव (खाजगी सचिव/वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक/PA/वरिष्ठ लघुलेखक पदांमध्ये |



