महाराष्ट्र लोकसेवा अयोग मार्फत घेण्यात आलेल्या विक्रीकर मुख्य परीक्षा २०१५ पेपर - १ ची अंतिम उत्तरतालिका उपलब्ध झालेली आहे. परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी अंतिम उत्तरतालिका डाउनलोड करून घ्यावी. परीक्षा दिनांक - २६ नोव्हेंबर २०१५. विषयाचे नाव - मराठी व इंग्रजी.