महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) मार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा 2016 अंतिम उत्तरतालिका उपलब्ध झालेली आहे.
परीक्षेचे नाव : पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा 2016
विषय : सामान्य क्षमता चाचणी
परीक्षा दिनांक : 12/03/2017
उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी CLICK HERE