दिनांक 12/08/2017 व 13/08/2017 रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेच्या उत्तरतालिका www.fjs.co.in या संकेतस्थळावर दिनांक 21/08/2017 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या व दिनांक 24/08/2017 पर्यंत उत्तरतालीकेवर उमेदवारांना आक्षेप/हरकती असल्यास तसे आक्षेप/हरकती योग्य पुराव्यांसह सादर करण्याची संधी दिली होती.
विहीत मुदतीत योग्य पुराव्यांसह प्राप्त झालेल्या आक्षेपांची छाननी केल्यानंतर अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात येत आहेत. सदर अंतिम उत्तरतालीकेनुसार गुणांकनाची व निवडीची पुढील प्रक्रिया करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. वैयक्तीक गुण तपासण्याकरीता उमेदवारांनी या अंतिम उत्तरतालीकेचा वापर करावा.
प्रथम श्रेणी अधिकारी CLICK HERE
द्वितीय श्रेणी अधिकारी CLICK HERE
ज्युनिअर ऑफिसर CLICK HERE
क्लेरिकल CLICK HERE
महाराष्ट्र बोर्ड 12वी (HSC) निकाल 2026
Punjab & Sind Bank - पंजाब अँड सिंध बँक 1000 जागांची भरती 2026
BOB बँक ऑफ बडोदा 104 जागांची भरती 2026
No upcoming jobs