शैक्षणिक प्रवेश

MH-CET 2018

25/03/2018

MH-CET 2018 प्रवेश परीक्षा करिता इच्छुक पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

RTE 25 % मोफत प्रवेश वर्ष 2018 - 19

31/01/2018

RTE 25 % मोफत प्रवेश वर्ष 2018 - 19 महाराष्ट्रातील इंग्रजी शाळा व नामांकित खाजगी संस्थेत आर्थिक दृष्टया मागासलेल्या पालकांच्या मुलांना मोफत प्रवेशासाठी इच्छुक मुलांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

स्वाधार योजना - 43000 ते 65000 रुपये शिष्यवृत्ती 2017-18 (मुदतवाढ)

31/12/2017

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नसेल किंवा शिक्षण घेतात त्या ठिकाण शासकीय वसतिगृह नसेल अश्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाकडून ४३००० ते ६५००० रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.

10 वी परीक्षा मार्च 2018 ऑनलाईन अर्ज भरणे सुरु

06/11/2017

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत घेण्यात येणाऱ्या 10 वी परीक्षा मार्च 2018 ऑनलाईन अर्ज भरणे सुरु झालेले आहेत. तरी सर्व विद्यालयांनी दिलेल्या वेळेत आपल्या विद्यालयातील इयत्ता 10 वी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरावेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राज्यस्तरीय पात्रता परीक्षा ( सेट ) 2018

08/11/2017

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राज्यस्तरीय पात्रता परीक्षा ( सेट ) 2018 करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

यशदा, पुणे मार्फत UPSC नागरी सेवा परीक्षा 2018 प्रवेश परीक्षा

18/10/2017

यशदा, पुणे मार्फत UPSC नागरी सेवा परीक्षा 2018 परीक्षा प्रशिक्षण प्रवेश करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नागपूर प्रवेश परीक्षा 2017

04/10/2017

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2018 च्या पूर्व प्रशिक्षणाकरिता विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नागपूर येथे प्रवेश परीक्षा 2017 करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई प्रवेश परीक्षा 2017

22/09/2017

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2018 च्या पूर्व प्रशिक्षणाकरिता 11 महिने विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई येथे प्रवेश परीक्षा 2017 करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

HORIZON इंग्रजी व्याकरण अकॅडेमी, औरंगाबाद येथे नवीन बॅच प्रवेश सुरु

31/08/2017

HORIZON इंग्रजी व्याकरण अकॅडेमी, औरंगाबाद येथे नवीन बॅच प्रवेश देणे सुरु झाले आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी संपर्क करावा.

शैक्षणिक चालू घडामोडी

अनाथांना मिळणार नोकरीत आरक्षण


IBPS मार्फत 2018 मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक


राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद


Fjs Advertise
Horizon Classes Book Fjs Free job support