7 new job
PGCIL पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ‘एक्झिक्युटिव्ह ट्रेनी’ भरती - Job No 1334
31/05/2018

PGCIL पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ‘एक्झिक्युटिव्ह ट्रेनी’ भरती - Job No 1334 करिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

RBI रिसर्व बँक ऑफ इंडिया सहायक भरती मुख्य परीक्षा निकाल
20/01/2018

RBI रिसर्व बँक ऑफ इंडिया सहायक भरती मुख्य परीक्षा निकाल जाहीर झालेला आहे. निकाल पाहण्यासाठी खालील अधिक माहितीवर क्लिक करा.

MPSC दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क मुख्य परीक्षा 2017 अंतिम निकाल
08/01/2018

MPSC दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क मुख्य परीक्षा 2017 अंतिम निकाल जाहीर झालेला आहे. निकाल पाहण्यासाठी खालील अधिक माहितीवर क्लिक करा.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना 2017 - 18
03/03/2018

तंत्रशिक्षणातील डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना 2017 - 18 करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

MAH-MBA/MMS CET 2018
17/02/2018

MAH-MBA/MMS CET 2018 करिता इच्छुक पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

SPI सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद मोफत प्रशिक्षण प्रवेश
28/02/2018

SPI सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद मोफत प्रशिक्षण प्रवेश करिता इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

MH-CET 2018
25/03/2018

MH-CET 2018 प्रवेश परीक्षा करिता इच्छुक पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.